रॅगिंग विरोधक समिती

कॅम्पसमध्ये आणि वसतिगृह परिसरात कोणत्याही प्रकारच्या रॅगिंगला बंदी आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रॅगिंगमध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कठोर शिक्षा दिली जाईल. यामध्ये कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईचाही समावेश असू शकतो.

अँटी-रॅगिंग समितीच्या सदस्यांचा तपशील

अ. क्र. नाव संपर्क क्रमांक
१. वॉर्डन, बॉईज हॉस्टेल (अध्यक्ष)
२. वॉर्डन, न्यू बॉईज हॉस्टेल
३. मेट्रन, गर्ल्स हॉस्टेल
४. कु. गंगा मुखी, सहाय्यक प्राध्यापक दिग्दर्शन
५. श्री स्वरूप कोकजे, प्रोडक्शन असिस्टंट
६. सुरक्षा अधिकारी 9637531639
७. पोलीस उपनिरीक्षक, डेक्कन पोलीस स्टेशन